असेही विद्वान : मार्मिक, रंगतदार, बहारदार, उमदे, खिळाडू...
ज्येष्ठ संपादक, लेखक प्रभाकर पाध्ये यांचं ‘असेही विद्वान’ हे जगभरातल्या काही निवडक विद्वानांची ओळख करून देणारं पुस्तक नुकतंच साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं. या पुस्तकात भारतातील ३३, आशियायी देशांत २०आणि पाश्चात्य देशांतील २२ विद्वानांविषयीच्या मार्मिक, रंगतदार, बहारदार आणि उत्तम आठवणी आहेत. त्यापैकी भारतातील निवडक विद्वानांच्या आठवणींची ही एक झलक.......